छत्रपती शिवाजी महाराज

ग्रुप ग्रामपंचायत बोरीस गुंजीस मध्ये आपले स्वागत आहे

विकासाच्या दिशेने वाटचाल

आमच्या गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय

गावातील प्रगती आणि तंत्रज्ञान

डिजिटल इंडियाचा भाग

तंत्रज्ञानासोबत प्रगती

ऑनलाइन सेवांद्वारे पारदर्शकता

स्वच्छ गावातील रस्ते

स्वच्छता आणि आरोग्य

स्वच्छ भारत मिशन

"स्वच्छता ही सेवाचा संकल्प"

ग्रामपंचायत विकास कामे

हाती घेतलेली व पूर्ण केलेली कामे (Works Undertaken & Completed)

अ.क्र.
SR.NO
योजनेचे नाव
SCHEME NAME
कामाचे नाव
WORK NAME
मंजूर निधी
SANCTIONED (₹)
खर्च निधी
EXPENDED (₹)
स्थिती
STATUS
1 ग्रामनिधी ग्रामपंचायत बोरीस गुंजीस च्या नवीन कार्यालयाच्या आवारात सुशोभीकरण करणे ₹999,000 ₹0
चालू
2 ग्रामनिधी कनकेश्वर फाटा येथील श्री राजेश मांडवकर ते श्रीमती सुजाता घरत यांच्या घराच्या शेजारी सुशोभीकरण करणे ₹489,346 ₹0
चालू
3 ग्रामनिधी कनकेश्वर फाटा येथील श्री राजेश मांडवकर ते श्रीमती सुजाता घरत यांच्या घराच्या शेजारी ल नाल्याची दुरुस्ती करणे ₹400,000 ₹400,000
पूर्ण
4 ग्रामनिधी मौजे गुंजीस येथील आरोग्य उपकेंद्रापासून ते श्रीमती सुषमा मुसळे यांच्या घरापर्यंतच्या अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे ₹670,000 ₹670,000
पूर्ण
5 ग्रामनिधी मौजे बोरीस मधील तलावाची दुरुस्ती करणे ₹1,000,000 ₹1,000,000
पूर्ण
6 ग्रामनिधी मौजे गुंजीस नवीन वसाहतीमध्ये मनोज श्री वास्तव यांच्या घरापासून ते प्रकाश खंदारे यांच्या घरापर्यंतच्या अंतर्गत रस्त्याला पोल व स्ट्रीट लाईट बसविणे ₹280,015 ₹280,015
पूर्ण
7 ग्रामनिधी ग्रा. पं. हद्दीतील मौजे बोरिस आंबी येथील खाकर ओढ्या जवळील पुलापासून ते श्री. रोशन म्हात्रे यांच्या घरापर्यंत व श्री. हरेश्वर राउत यांच्या घरापासून ते श्री. सुजित गोरक्ष यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटिकरण करणे ₹500,000 ₹500,000
पूर्ण

* सदर माहिती ग्रामपंचायत स्तरावरून वेळोवेळी अद्यावत केली जाते.